

Beed News
sakal
गेवराई : तालुक्यातील केकत पांगरीच्या युवकाने बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.