pawan chavan
sakal
उमरगा, (जि. धाराशिव) - बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेट प्रमाणे अनुसुचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी तालुक्यातील नाईकनगर (मुरूम) येथील तरुणाने शनिवारी (ता.१३) सकाळी साडेनऊच्या सुमारास स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पवन गोपीचंद चव्हाण (वय-३२ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.