Basmath News : वसमत मध्ये शहर पोलीस ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीने गळफास घेऊन संपवले जीवन ,कारण अस्पष्ट
Police Investigation : वसमत येथील हर्षनगर भागात पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीने घराच्या व्हरांड्यात गळफास घेऊन जीवन संपवले. कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पोलिस तपास करत आहेत.
वसमत : वसमत येथील हर्षनगर भागात पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीने घराच्या व्हरांड्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ता.२७ पहाटे उघडकीस आली आहे. हिना संदीप जोंधळे (३५) असे मयत महिलेचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले.