Beed ACB: सुनेत्रा पवारांच्या बैठकीनंतर घरी गेला अन् ४५ लाखांची लाच घेतली; वन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Forest Officer Caught Accepting ₹45 Lakh Alleged Bribe: बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्याला ४५ लाख रुपयांची कथित लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले
Beed ACB

Beed ACB

esakal

Updated on

बीड: जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपवून थेट घरी पोचलेल्या सामाजिक वनीकरणच्या विभागीय वन अधिकाऱ्याला ४५ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. श्रीनिवास लिंगन्ना लखमावाड असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com