Beed Divisional Forest Officer caught accepting Rs 45 lakh bribe
esakal
उपमुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीनंतर विभागीय वन अधिकाऱ्याला ४५ लाखांची लाच घेताना पडकल्याचा धक्कादायक प्रकर उघडकीस आला आहे. या घटेनंतर प्रशासनात चांगली खळबळ उडाली आहे. श्रीनिवास लखमावार असं या अधिकाऱ्यांचं नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्हाभरात मोठी चर्चा रंगली आहे.