Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

सारोळा पाटीजवळ दोन्ही वाहनांचा चक्काचूर; जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
Horrific Collision Between Pickup and Tipper in Beed, 2 Dead

Horrific Collision Between Pickup and Tipper in Beed, 2 Dead

Sakal

Updated on: 

बीड : अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी पिकअप आणि टिप्पर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात पिकअप वाहनातून वाहून नेली जाणारी चार ते पाच मुकी जनावरेही (गुरे) जागीच ठार झाली. सारोळा पाटीजवळ घडलेल्या या भीषण धडकेत दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com