Beed : वेळेआधी जन्म, कमी वजनाचं बाळ हालचाल करेना; डॉक्टरांनी मृत घोषित केलं, अंत्यसंस्कारावेळी वृद्धेनं कुशीत घेतलं अन्...

Premature baby declared dead but alive in funeral : नवजात बाळाचं वजन खूपच कमी होतं आणि त्याची हालचाल होत नव्हती. डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित करत नातेवाईकांकडे सोपवलं होतं.
Premature baby declared dead but alive in funeral
Premature baby declared dead but alive in funeral Esakal
Updated on

वेळेआधी जन्मललेल्या बाळाची हालचाल नसल्यानं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं. घरच्यांनी बाळाच्या अंत्यसंस्काराची तयारी केली असतानाच अचानक बाळानं हालचाल केली आणि ते रडायला लागलं. बीडच्या अंबाजोगाईत घडलेल्या या घटनेनं खळबळ उडालीय. रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदारपणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com