Beed News: एटीएम की नुसते शोभेचे डबे? ; बीड शहरात बहुतांश केंद्रांवर ‘नो कॅश’च्या पाट्या, नागरिक बेहाल

Beed Citizens Frustrated as ATMs Display ‘No Cash’ Notices: बीड शहरात एटीएम केंद्रांवर ‘नो कॅश’च्या पाट्या; नागरिक ४१ अंश उष्णतेत पैसे काढण्यासाठी एक केंद्रापासून दुसऱ्या केंद्रावर फिरत आहेत.
Beed News

Beed News

esakal

Updated on

​बीड: बीड शहरात सध्या उन्हाच्या पाऱ्यासोबतच नागरिकांचा संतापही वाढला आहे. निमित्त आहे शहरातील बँकांच्या स्मार्ट सेवेचे, म्हणजेच एटीएमचे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील बहुतांश एटीएममध्ये केवळ खळखळाट पाहायला मिळत आहे. कॅश मिळण्याऐवजी नागरिकांच्या नशिबी केवळ ‘नो कॅश’च्या पाट्या किंवा तांत्रिक बिघाडाचे दर्शन घडत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com