Beed Gas Cylinder Black Market: युद्धाचा परिणाम? बीडमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर पुरवठा ठप्प; काळाबाजाराची चर्चा

Commercial LPG Shortage: इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचे कारण पुढे करत बीड जिल्ह्यात काही ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा तात्पुरता ठप्प झाल्याची चर्चा आहे.
Beed Gas Cylinder Black Market

Beed Gas Cylinder Black Market

esakal

Updated on

बीड : इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचे कारण पुढे करत जिल्ह्यात काही ठिकाणी आता गॅस सिलिंडरचा काळाबाजार सुरू झाला आहे. सार्वजनिक कंपन्यांकडून पुरवठादारांना व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्याने आता हॉटेलचालक गॅसवर आहेत. यापूर्वी विकत घेतलेले सिलिंडर आणि पुरवठादारांकडे शिल्लक साठ्यावर सध्या काम सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com