esakal | Beed: कोरोनाचे २१ रुग्ण; एक मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाचे रुग्ण

बीड : कोरोनाचे २१ रुग्ण; एक मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड, ता. १४ : कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांचा आकडा २०च्या घरात खेळत असून गुरुवारी (ता. १४) आठ तालुक्यांत २१ रुग्ण आढळले. तर, आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. बुधवारी १९८१ स्वॅब नमुन्यांच्या तपासणीचे अहवालात गुरुवारी २१ रुग्ण आढळले. आष्टी, बीड व परळी या तीन तालुक्यांत प्रत्येकी चार तर गेवराईत तीन व माजलगाव आणि शिरूर कासारमध्ये प्रत्येकी दोन तर केजला एक रुग्ण आढळला.

जिल्ह्याची आतापर्यंतची रुग्णसंख्या एक लाख ३०७६ झाली आहे. एक लाख ९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या १९६ रुग्ण उपचार घेत आहेत. नव्या एका मृत्यूसह जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या २७८९ झाली.

loading image
go to top