Child Deaths Trigger Cough Syrup Investigation: कफ सिरपच्या वापरामुळे बालकांचे मृत्यू झाल्याने सध्या पंचायत ते राजधानीपर्यंतचे वातावरण गाजले आहे. या प्रकरणानंतर राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासणी मोहीम सुरू केली आहे.
बीड : कफ सिरपच्या वापरामुळे बालकांचे मृत्यू झाल्याने सध्या पंचायत ते राजधानीपर्यंतचे वातावरण गाजले आहे. या प्रकरणानंतर राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासणी मोहीम सुरू केली आहे.