Beed Crime News
esakal
बीड : जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतातून पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. माने कॉम्प्लेक्स परिसरात तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडालीये. यश देवेंद्र ढाका (Beed Crime News update) या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा मृत्यू घडवून आणण्यात आला.