Beed News : गेवराईतील माजी उपसरपंचाच्या मृत्यूचे धागेदोरे कुलस्वामिनी कला केंद्राशी; ब्लॅकमेलिंगमुळे गावात खळबळ
Kulswamini Scandal : लुखामसलाचे (ता. गेवराई) माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यूचे धागेदोरे देवगाव फाटा येथील कुलस्वामिनी कला केंद्रासोबत जोडत आहेत.गुन्हा नोंद झालेली नर्तिका पूजा गायकवाड याच केंद्रावर अगोदर काम करत होती.
आडूळ : लुखामसलाचे (ता. गेवराई) माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येचे धागेदोरे देवगाव फाटा येथील कुलस्वामिनी कला केंद्रासोबत जोडत आहेत. गुन्हा नोंद झालेली नर्तिका पूजा गायकवाड (वय २१) याच केंद्रावर अगोदर काम करत होती.