

Beed News
esakal
बीड: अल्पसंख्याक समाजावर नेहमी अत्याचार, मॉबलिंचिंग, हेटस्पिच होते. तसेच, दंगली घडविल्या जातात व संविधानिक पदांवरील मंडळी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाप्रती बेताल वक्तव्ये करत असल्याचा आरोप करत याविरुद्ध कारवाई करावी आणि मुस्लिम आरक्षण कायदा लागू करावा, या मागणीसाठी शुक्रवारी (ता. एक) महाराष्ट्रदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.