Beed Court Bomb Threat: बीड जिल्हा न्यायालय उडवून देण्याची धमकी! ईमेलमुळे खळबळ, बॉम्ब शोध पथकाकडून संपूर्ण न्यायालयाची कसून तपासणी

सायबर विभागाकडून आयपीअड्रेस शोधण्याचे काम सुरू; अप्पर पोलीस अधीक्षक, एलसीबी, बीड शहर व शिवाजीनगर पोलिसांचा फाटेवर तातडीने फौजफाटा दाखल
Sensation as Beed District Court receives threat to blow up with bomb

Sensation as Beed District Court receives threat to blow up with bomb

Sakal

Updated on: 

बीड : बीड जिल्हा न्यायालयाच्या इमारतीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यामुळे सोमवारी दुपारी संपूर्ण न्यायव्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणेत एकच खळबळ उडाली. या अत्यंत गंभीर धमकीच्या ईमेलनंतर तातडीने हालचाली करत पोलिसांनी संपूर्ण न्यायालय परिसर खाली करून कसून तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

Loading content, please wait...