
Beed News
sakal
बीड : गरीब आणि गरजू रुग्णांना संजीवनी ठरावी यासाठी जिल्हा रुग्णालयात उभारलेल्या अद्ययावत कार्डियाक कॅथलॅबमध्ये शुक्रवारी (ता. ३) ७१ वर्षीय वृद्ध रुग्णावर अँजिओग्राफी करण्यात आली. वेळेत निदान झाल्यामुळे आता रुग्णाला पुढील शस्त्रक्रिया करता येणार आहे.