Beed Crime: बीडच्या कारागृहात ठाराविक कैद्यांचे लाड! खासदार सोनवणे अमित शाहांच्या भेटीला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

MP Bajrang Sonwane Meets Amit Shah Demanding High-Level Probe: खासदार सोनवणे यांनी दिल्लीमध्ये थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. खासदार सोनवणे यांच्यावतीने एक प्रसिद्धीपत्रदेखील काढण्यात आलंय.
Beed Jail Malpractice Row

Beed Jail Malpractice Row

esakal

Updated on

Beed jail controversy: बीडच्या जिल्हा कारागृहात अनेक गंभीर गुन्ह्यातील कैदी ठेवलेले आहेत. या कैद्यांना मिळत असलेल्या सुविधेविषयी सातत्याने बोललं जातं. मात्र काहीही कारवाई होत नाही. विशेष म्हणजे कारागृहात मोठा वाद झाल्याचं प्रकरण मागे घडलं होतं. काही कैद्यांना सुरक्षा पुरवल्याची बाबदेखील चर्चिली जात आहेत. त्यातच आता बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com