Beed Accident: पाली गावात अंत्ययात्रेत भरधाव पिकअपचा धक्का; एक ठार, ८ जखमी
Accident News: शहराजवळच असलेल्या पाली गावामध्ये रात्री अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे जात असताना चौसाळावरून बीडकडे येणारा भरधाव पिकअप मागील वाहनाने धक्का दिल्याने थेट अंत्ययात्रेत घुसला.
बीड : शहराजवळच असलेल्या पाली गावामध्ये रात्री अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे जात असताना चौसाळावरून बीडकडे येणारा भरधाव पिकअप मागील वाहनाने धक्का दिल्याने थेट अंत्ययात्रेत घुसला.