FDAचा ५ कंपन्यांना दणका, २ कोटींचं खाद्यतेल जप्त! जुने गंजलेले डबे, एकाच टाकीचे तेल रिफाइंड-अल्ट्रा रिफांइंड म्हणून विक्री

₹1.91 Crore Oil Seized: रिफाइंड व अल्ट्रा रिफाइंडच्या नावाखाली विक्री, अस्वच्छता आणि नियमभंग आढळल्यानंतर चार आस्थापनांचे परवाने निलंबित करून दुकाने सील करण्यात आली.
FDA Action

FDA Action

esakal

Updated on

बीड: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) 'सेफ फूड सेफ महाराष्ट्र' या मोहिमेअंतर्गत काल आणि शुक्रवारी (ता. सात) बीड, वडवणी आणि माजलगाव येथे केलेल्या कारवाईत १ कोटी ९१ लाख ३१ हजार २४२ रुपयांचे १ लाख १८ हजार ९४० किलो निकृष्ट, भेसळयुक्त खाद्यतेल जप्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com