Beed FDA Action: दिवाळीपूर्वी बीडमध्ये FDA चे छापे; पाबळे नमकीन आणि मामा काठियावाडीचे परवाने निलंबित

Diwali Food Safety Raids Lead to License Suspensions in Beed: अस्वच्छता आणि नियमभंगामुळे बीडमध्ये FDA चा बडगा; दोन आस्थापनांचे परवाने निलंबित
Beed Food Safety Inspection Leads to License Suspension and Seizure of Namkeen Khoya and Spice Stocks Before Diwali

Beed Food Safety Inspection Leads to License Suspension and Seizure of Namkeen Khoya and Spice Stocks Before Diwali

esakal

Updated on: 

बीड : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाने अत्यंत आक्रमक पावले उचलली आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार बीड जिल्ह्यात सहायक आयुक्त एन. डी. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली धडक छापे सत्र सुरू करण्यात आले आहे. यामध्ये गंभीर नियमभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी बीड येथील मे. पाबळे नमकीन आणि मांजरसुंबा येथील मे. मामा काठियावाडी या प्रमुख आस्थापनांचे अन्न परवाने तात्काळ निलंबित (रद्द) करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com