

Beed Flag Day Fund
sakal
बीड : एरवी वादग्रस्त घटनांमुळे जिल्हा चर्चेत राहत असला तरी येथील सामान्यांसह अनेक घटक संवेदनशील आणि सामाजिक जाणीव असणारे आहेत. याची प्रचिती माजी सैनिकांचे पुनर्वसन, त्यांच्या कुटुंबीयांचे हित व सैनिकी विद्याथर्यांसाठी गोळा केल्या जाणाऱ्या ध्वजदिन निधी संकलनातून आली.