

Beed Flood Damage Survey
sakal
बीड : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेती व अन्य बाबींच्या पाहणीसाठी केंद्रीय पथके दाखल झाली असून, बुधवारी (ता. ५) बीडसह मराठवाड्यातील विविध गावांत त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांनी माहिती घेतली.