Beed: 'तुकाराम मुंढे पॅटर्न'ची बीडमध्ये एन्ट्री?; एफडीएच्या धडक कारवाईने व्यापाऱ्यांची पळापळ, परवान्यासाठी महिनाभरात 2,241 अर्ज

FDA Launches Aggressive Crackdown on Food Adulteration in Beed: बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) धडक कारवाईमुळे अन्न भेसळखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.
Beed

Beed

esakal

Updated on

बीड: कायदा धाब्यावर बसवून ग्राहकांच्या जिवाशी खेळणाऱ्या अन्न भेसळखोरांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने बीड जिल्ह्यात सुरू केलेल्या अत्यंत आक्रमक आणि धडक कारवाईमुळे नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. प्रशासनाने उगारलेल्या या कारवाईच्या बडग्यामुळे छुप्या पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com