Police Department
esakal
गेवराई : बीडमधील गेवराईच्या नंदपूर या छोट्याशा गावातील चार सख्ख्या बहिणींची (Beed Sisters Success) एकापाठोपाठ पोलिस प्रशासनात निवड झाल्याने या मुलींनी आई-वडिलांच्या कष्टाचे चीज सार्थक करुन दाखवल्याने ग्रामस्थांकडून पोलिस बहिणींचे (Beed Sisters Police Selection) कौतुक होत आहे.