

Beed
esakal
बीड: येथील बहुजन कल्याण व इतर मागास विभागाच्या शासकीय कार्यालयातच एका मुजोर संस्थाचालकाने गुंडगिरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंथरवणपिंप्री तांडा येथील निवासी आश्रमशाळेत स्वयंपाकी असलेल्या सुरेखा विष्णू चव्हाण यांचे सहा महिन्यांचे वेतन रोखल्याने त्यांनी समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांकडे तक्रार केली होती.