Beed-Parli Rail Deadline: बीडमध्ये दाखल होताच पालकमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली रात्री उशिराआढावा बैठक; बीड-परळी रेल्वेचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

बीड-परळी रेल्वेचे काम युद्धपातळीवर; १७ सप्टेंबरपूर्वी सेवा सुरू करण्याचे सुनेत्रा पवारांचे कडक आदेश, सोनवणे-मुंडेंची प्रशासनाला सज्जड दमबाजी
The meeting also focused on the Parli bypass, Autism Park proposal, MGNREGA works, while an unexpected power outage and a tree fall marked the event.

The meeting also focused on the Parli bypass, Autism Park proposal, MGNREGA works, while an unexpected power outage and a tree fall marked the event.

Sakal

Updated on

बीड : बीड जिल्ह्याच्या नवनिर्वाचित पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी बीडमध्ये दाखल होताच रात्रीआठच्या सुमारास जिल्हा प्रशासनाची आक्रमक आढावा बैठक घेतली. बीड-परळी रेल्वेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून १७ सप्टेंबरपासून पुढील टप्प्यातील रेल्वे सेवा सुरू झालीच पाहिजे असे थेट आणि कडक निर्देश त्यांनी या वेळी प्रशासनाला दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com