Beed Crime
esakal
Beed Crime News : बीड जिल्ह्यात हृदय पिळवटणारी घटना समोर आली आहे. येथील इमामपूर रोड परिसरात (Imampur Road) एका तीन वर्षीय चिमुकलीला गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी याच मुलीच्या वडिलांचा मृतदेह इमामपूर रोड परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता.