बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?
Beed land Dispute : साक्षाळ पिंपरी येथे जमिनीच्या वादातून वाद विकोपाला गेल्यानंतर गावच्या माजी सरपंचाने संबंधित तरुणाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला.
Beed land Dispute : बीड जिल्ह्यातील साक्षाळ पिंपरी येथे शेतजमिनीच्या वादातून माजी सरपंचाने (Ex-Sarpanch) एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.