Beed Lok Sabha election 2024 Result : बीडमध्ये बजरंग बलीची उडी! मोठी लीड तोडून घेतली आघाडी; पंकजा मुंडे पिछाडीवर...

Beed Lok Sabha election 2024 Result NPC sp Bajrang Sonwane bjp Pankaja Munde : बीडमध्ये मतमोजणीच्या १३ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे ६४७३ मतांनी आघाडीवर आहेत.
Beed Lok Sabha election 2024 Result : बीडमध्ये बजरंग बलीची उडी! मोठी लीड तोडून घेतली आघाडी; पंकजा मुंडे पिछाडीवर...

Beed Lok Sabha election 2024 Result : बीडमध्ये मतमोजणीच्या १३ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे ६४७३ मतांनी आघाडीवर आहेत. तर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. पंकजा मुंडे यांना ३,०३,५९२ मतं आतापर्यंत मिळाली आहेत. तर बजरंग सोनवणे यांना ३,१०,०६५ मतं मिळाली आहेत. बजरंग सोनवणे ६४७३ मतांनी आघाडीवर आहेत. बीडमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com