Beed News: फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास नाही, म्हणून तरुणाची टाकीवर चढून आंदोलन

Water Tank Protest: पत्नीविरोधात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास होत नसल्याने नितीन उबाळे या तरुणाने बीडमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.
Beed News
Beed Newssakal
Updated on

बीड : पत्नीविरोधात दाखल गुन्ह्याचा तपास व्यवस्थित केला जात नसल्याचा आरोप करत शहरातील नाळवंडी नाका भागात शुक्रवारी (ता. २५) तरुण टाकीवर चढून बसला. आत्महत्या करणाण्याचीही धमकी तो देत होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com