

Beed Crime
sakal
बीड : मोलमजुरी करून घर संसार चालवणाऱ्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, कुटुंब गरीब असल्याने आरोपीच्या राजकीय नातेवाइकांकडून दबाव टाकत तक्रार मागे घेण्यासाठी धमकी देत असल्याने पीडितेचे वडील गायब झाल्याची तक्रार पुन्हा करण्यात आली.