esakal
बीड : नाशिकच्या मालेगावमध्ये घडलेल्या अमानुष घटनेनंतर महाराष्ट्र अजून सावरलेला नसतानाच, आता बीड जिल्ह्यातही संतापजनक घटना (Beed Crime) उघडकीस आली आहे. शिरूर कासार तालुक्यातील एका गावात साडेपाच वर्षीय चिमुरडीवर तिच्या नात्यातीलच मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.