Beed News : महावितरण कंपनीच्या सहा अधिकाऱ्यांना ‘शॉक ;बीडमध्ये तेरा कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी अखेर निलंबन

Beed MSEDCL Scam : महावितरणच्या बीड विभागातील १३.७० कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी चौकशी समितीच्या अहवालानंतर सहा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
Six MSEDCL officials suspended over alleged ₹13.70 crore irregularities in Beed.

Six MSEDCL officials suspended over alleged ₹13.70 crore irregularities in Beed.

esakal

Updated on: 

नितीन चव्हाण

बीड : बीड जिल्ह्यातील महावितरणच्या कामांची कंत्राटे वाटप आणि कामांमधील तब्बल १३ कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या गैरव्यवहारप्रकरणी अखेर सहा अधिकाऱ्यांना ‘शॉक’ बसला आहे. त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Loading content, please wait...