
Pankaja Munde: बीडमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या या मेळाव्याला पंकजा मुंडे अनुपस्थित आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. आमदार धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्यासह समाजाच्या इतर नेत्यांची मेळाव्याला हजेरी आहे.