Prakash Mahajan: मुंडे कुटुंबाचा वारस जाहीर करण्याचा अधिकार भुजबळांना नाही : प्रकाश महाजन
Beed Politics: बीडच्या ओबीसी मेळाव्यात धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यात राजकीय वाद चिघळला. मंत्री छगन भुजबळांच्या विधानावर विवाद उभा राहिला आहे.
बीड : बीडमध्ये झालेल्या ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार धनंजय मुंडेच आहेत, असे विधान करून नव्या वादाला तोंड फोडले.