Beed: पोलीस दलात आडनावाने नाही तर नावानेच मारली जाणार हाक..! ऑन ड्युटी रील्स काढण्यावर निर्बंध, SP कॉवत यांचा निर्णय

SP Kawat’s initiative to ban on-duty reels in the police force: पोलिस दलात नावाने संबोधन आणि ऑन ड्युटी रील्स बंदीचे एसपी कॉवत यांचे पुढाकार
beed sp navneet kanwat
beed sp navneet kanwatesakal
Updated on

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यामध्ये सामाजिक परिस्थिती मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यात दोन घटकांतील तणावही समोर येत आहेत. सामाजिक घटकांबरोबरच पोलिस दलातील सलोखा कायम ठेवण्यासाठी आणि मतभेद व मनभेद टाळण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी पुढाकार घेतला आहे. पोलिस दलात यापुढे एकमेकांना हाक देताना आडनाव नाही तर नावाने हाक दिली जाईल. तसेच, कर्तव्यावर असताना रील्स काढण्यावरही पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी निर्बंध घातले.

beed sp navneet kanwat
Beed Crime: खूनाच्या बदल्यात खून पाहिजे... बीडमध्ये दोन सख्ख्या भावांच्या खून प्रकरणात नातेवाईकांची मागणी!
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com