
Beed Police
sakal
बीड : पोलिस दलाबाबत सामान्य नागरिकांच्या मनात अनेकदा एक ठरावीक प्रतिमा तयार झालेली असते. कडक शिस्तीची, कायदा-सुव्यवस्था राखणारी, गुन्हेगारांना वेसण घालणारी; पण या सर्व पारंपरिक भूमिकेपलीकडेही एक हळवा, संवेदनशील आणि कर्तव्यनिष्ठ चेहरा असतो, तो अलीकडे जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुराच्या संकटात दिसून आला.