
बीड : बीड शहर पोलिस ठाणे हद्दीत राहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरातून सोने चोरीचा यशस्वी तपास करुन चोरलेले सोने पोलिसांनी हस्तगत केले. सोमवारी (ता. २३) फिर्यादी डॉ. लक्ष्मीकांत तांदळे यांना पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या हस्ते हे सोने परत करण्यात आले.