
Beed Railway: मागच्या काही वर्षांपासून बीडमध्ये मराठा-विरुद्ध ओबीसी चित्र निर्माण झालेलं आहे. त्यातही लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव करुन बजरंग सोनवणे हे निवडून आल्याने हा वाद आणखी विकोपाला गेला. त्यानंतर दुसऱ्यांदा मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार बजरंग सोनवणे हे एकाच मंचावर दिसून आले.