Latest Marathi News: खरिप पिकाचे अतिवृष्टीत झालेले नुकसान पाहून कृषी मंत्र्यानी शेतक-यास ऑनलाईनच्या अटी शर्ती न ठेवता सरसकट मदत देण्यात येईल असे गेवराईत माध्यमाशी बोलताना सांगीतले.
शनिवारी मध्यरात्रीनंतर रविवारी झालेल्या अतिवृष्टीत खरिप पिकाचे मोठे नुकसान झाले. सरकारच्या वतीने राज्याचे कृषी मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बुधवारी गेवराईतील लोणाळा,अर्धमसला शेतक-यांच्या बांधावर जावुन पाहणी केली.