Video: ''आम्ही उघडपणे वाल्मिकअण्णांचं समर्थन करतो, त्यात चुकीचं काहीही नाही'', बॅनर झळकलेला संदीप तांदळे नेमकं काय म्हणाला?

Sandeep Tandale: संतोष देशमुख खून प्रकरणाला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ बीडमध्ये सातत्याने कुरापती सुरु असतात. वाल्मिक कराडचं नाव जिवंत ठेवण्यासाठी पैशांची मागणी करणारं एक सोशल मीडिया बॅनर व्हायरल झालं होतं.
Video: ''आम्ही उघडपणे वाल्मिकअण्णांचं समर्थन करतो, त्यात चुकीचं काहीही नाही'', बॅनर झळकलेला संदीप तांदळे नेमकं काय म्हणाला?
Updated on

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड, याच्या समर्थनार्थ बीडमध्ये बॅनर झळकत आहेत. कधी बॅनरवर फोटो, कधी आंदोलनात घोषणाबाजी तर कधी सोशल मीडियात समर्थनाच्या पोस्ट झळकतात. त्यामुळे बीडमध्ये नेमकं सुरुय काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. वाल्मिक कराडचा फोटो टाकून पैशांची मागणी करणाऱ्या संदीप तांदळेने ते आरोप खोडलेले असले तरी वाल्मिक कराडचं त्याने समर्थन केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com