

Beed
esakal
बीड: ग्रामपंचायतीत सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्यानं त्याचा लाभ घेण्यासाठी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचं उघडकीस आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे बोरखेड इथल्या मराठा असलेल्या जिजाबाई पवार यांनी पारधी जातीचं बोगस प्रमाणपत्र सादर केलं. या प्रकरणी जात पडताळणी समितीने जिजाबाई विठ्ठल पवार यांना मोठा धक्का दिला आहे.