
Sarpanch Santosh Deshmukh Case
sakal
बीड : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्येच्या घटनेतील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याचा दोषमुक्तीचा अर्ज गुरुवारी (ता. नऊ) विशेष मकोका न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ ऑक्टोबरला होणार आहे.