Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Supreme Court Blow to walmik Karad No Bail in Santosh Deshmukh Murder Case: सुप्रीम कोर्टातील सुनावणीपूर्वी स्व. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी याबाबत कॅव्हेट दाखल केले होते.
supreme court

supreme court

esakal

Updated on

Walmik Karad News: वाल्मिक कराडला सुप्रीम कोर्टानं चांगला दणका दिलाय. त्यामुळे आता त्याचा तुरुंगातला मुक्कामच वाढलाय. मात्र कराड पुन्हा कोर्टाकडे जामिनासाठी अर्ज करु शकतो. त्याबाबतची तरतूद काय आहे ते पाहूया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com