

Beed News
sakal
शिरूरकासार : तालुक्यातील तिंतरवणी येथील तलावात रविवार ता. १४ रोजी एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळून आल्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला होता. कोण आहे, कुठून आला, आप्तस्वकीय कोण, असे असंख्य प्रश्न अनुत्तरीत असतानाच या घटनेने माणुसकीचीही कसोटी पाहिली.