Beed Crime: चिमुकलीला फास देऊन वडिलांनी संपवले जीवन; बीडमध्ये पत्नीशी वादानंतर घटना
Beed News: बीडमधील इमामपूर मार्गावर पत्नीशी किरकोळ वादानंतर जयराम बोरवडे याने जीवन संपवले आणि त्याची तीन वर्षांची मुलगी अक्षरा हिचाही खून केला. तिचा मृतदेह देखील गळफास लावलेल्या स्थितीत सापडला.