Dhananjay Munde: काळकुटेंना धमकी देणाऱ्यावर कारवाई करा : धनंजय मुंडे

Viral Threat Audio Targets Gangaladhara Kalakute: बीड तालुक्यात धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल; आमदार धनंजय मुंडे यांनी तातडीने पोलिसांना कारवाईस सूचना दिली. धनंजय मुंडे यांनी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.
Dhananjay Munde

Dhananjay Munde

sakal

Updated on

बीड : मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना, माझा कार्यकर्ता असल्याचे सांगत एकाने धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याप्रकरणी आमदार धनंजय मुंडे यांनी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com