
बीड : महिलेवरील गोळीबारप्रकरणी तिसऱ्या दिवशी सोमवारी (ता. ११) गेवराई पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. जखमी शीतल संदीप भोसले हिला अनोळखी म्हणून दवाखान्यात आणणारी तिची सवतच होती आणि सवतीचा भाऊ सावऱ्या ऊर्फ शावरी नवनाथ काळे याने गोळी झाडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.