

Beed Heavy Rain
sakal
शिरूरकासार : तालुक्यातील सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे, रस्ते, पूल तसेच इतर पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची माहिती घेऊन केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यासाठी केंद्रीय पथकाने बुधवारी (ता. ५) येवलवाडी येथे भेट दिली.