
Drowning Incident
sakal
केज : शहरात गॅस वितरणाचे काम करणाऱ्या एका तरूणाचा कृष्णा नदी पात्रातील पाण्यात बुडवून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.१२) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर परिसरात घडली. अशोक रामकीसन सौदागर (वय-३५) रा. केज असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.